व्हिआर स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक
कमी ऐकू येण्याचे लक्षणे —
• आजूबाजूला शांतता असून सुद्धा तुम्हाला समोरच्याचे बोलणे नीट ऐकू येत नाही
• आजूबाजूला आवाज सुरू असताना ऐकण्यास त्रास होतो
• कोणत्या दिशेने आवाज येत आहे, हे समजण्यास अवघड जाते
• शांत वातावरण असताना सुद्धा दूरवरून ऐकण्यास अवघड जाते
• टीव्हीचा आवाज इतरांपेक्षा जास्त हवा असतो
• Hearing loss ची family history असणे
• कानात सतत गुणगुण आवाज येणे❕
तुम्हाला किंवा तुमच्या प्रियाजांना वरीलपैकी कोणतेही लक्षणे असतील तर आजचं VR Speech And Hearing Clinic येथे संपर्क साधा. 7888 181 181
आम्ही तुमच्या समस्येचे निवारण करून तुम्हाला पुन्हा सामान्य रित्या ऐकण्यास मदत करू, कारण वेवस्थित ऐकता येईल तर वेवास्थित जगता येईल!
व्हिआर स्पीच अँड हेअरिंग क्लिनिक
▪️ पाईपलाईन रोड अहमदनगर
▪️ ठाकरे नगर , API कॉर्नर , सिडको , छ. संभाजीनगर
▪️ औंध, पुणे - बीड - Coming Soon
वयोवृधानसाठी घरपोच सुविधा